Wednesday 27 July 2011

मध्यमवर्गापुढे समस्या....!

मध्यमवर्गापुढे समस्या हजार असती 
परंतु त्यातील एक भयानक 
फार उग्र ती 
पिडीत सारे या प्रश्नाने 
धसका जीवा
.
.
.
.
.
.
.
चहा कपाने प्यावा अथवा 
बशीत घ्यावा !

- कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment