Wednesday, 15 June 2011

हाताला धरून


हाताला धरून, मुसळाशेजारी बसवून,
म्हणाली कविता -
“
इथे खाली मान घालून लिही !
अन जोवर फुटत नाही याला अंकुर
तोवर शपथ आहे माझी – वर बघायच नाही !! ”

- संदीप खरे

No comments:

Post a Comment